२० एप्रिल - दिनविशेष


२० एप्रिल घटना

१९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
१९४५: दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
१९३९: ऍडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.

पुढे वाचा..



२० एप्रिल जन्म

७८८: आदि शंकराचार्य -
१९८९: निना दावुलुरी - भारतीय वंशाच्या पहिल्या मिस अमेरिका
१९८०: अरीन पॉल - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक
१९६६: डेव्हिड फिलो - याहूचे सहसंस्थापक
१९५०: चंद्राबाबू नायडू - आंध्र प्रदेशचे १३वे मुख्यमंत्री

पुढे वाचा..



२० एप्रिल निधन

२००३: दाइजिरो कातो - जपानी मोटरसायकल रेसर (जन्म: ४ जुलै १९७६)
१९९९: कमलाबाई ओगले - लेखिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)
१९९०: इंदुमती भट्टाचार्य - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: २ जुलै १९१८)
१९८०: एम. कनागररत्नम - श्रीलंकेचे राजकारणी (जन्म: १५ एप्रिल १९२४)
१९७०: शकील बदायूँनी - गीतकार आणि शायर (जन्म: ३ ऑगस्ट १९१६)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024