३ ऑगस्ट जन्म
जन्म
- १८०३: जोसेफ पॅक्सटन – इंग्रजी माळी आणि वास्तुविशारद, क्रिस्टल पॅलेसचे रचनाकार
- १८११: अलीशा ओटिस – अमेरिकन व्यावसायिक, ओटिस लिफ्ट कंपनीचे संस्थापक
- १८५६: आल्फ्रेड डेकिन – ऑस्ट्रेलिया देशाचे २रे पंतप्रधान
- १८८६: मैथिलिशरण गुप्त – भारतीय हिंदी कवी – पद्म भूषण
- १८९०: कॉन्स्टँटिन मेलनिकोव्ह – रशियन आर्किटेक्ट, रुसाकोव्ह वर्कर्स क्लबचे रचनाकार
- १८९८: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार
- १९००: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते
- १९०३: हबीब बोरगुइबा – ट्युनिशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
- १९०७: अर्नेस्टो गिझेल – ब्राझील देशाचे २९वे राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी
- १९०७: यांग शांगकुन – चीन देशाचे ४थे राष्ट्राध्यक्ष, आणि राजकारणी
- १९१६: शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर
- १९२४: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार
- १९३०: मिचल कोव्हाच – स्लोव्हाकिया देशाचे पहिले अध्यक्ष, वकील आणि राजकारणी
- १९३४: जोनास साविम्बी – अंगोला देशाचे राजकरणी आणि बंडखोर
- १९३९: अपूर्व सेनगुप्ता – भारतीय क्रिकेटपटू
- १९३९: जॉन स्कली – अमेरिकन उद्योगपती, Zeta Interactive चे सहसंस्थापक
- १९४७: सिद्धरामय्या – कर्नाटक राज्याचे २२वे मुख्यमंत्री, वकील आणि राजकारणी
- १९४८: जीन-पियरे रॅफरिन – फ्रान्स देशाचे १६६वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
- १९५०: अर्नेस्टो सॅम्पर – कोलंबिया देशाचे २९वे राष्ट्राध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
- १९५६: बलविंदरसिंग संधू – भारतीय क्रिकेटपटू
- १९५९: कोइची टनाका – जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि अभियंते – नोबेल पुरस्कार
- १९६०: गोपाल शर्मा – भारतीय क्रिकेटपटू
- १९६४: अभिजित वेज्जाजिवा – थायलंड देशाचे २७वे पंतप्रधान, इंग्रजी-थाई अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी
- १९८४: सुनील छेत्री – भारतीय फुटबॉलपटू – पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न
- १९८६: शार्लोट कॅसिराघी – मोनेगास्क पत्रकार, एव्हर मॅनिफेस्टोचे सह-संस्थापक