१४ डिसेंबर - दिनविशेष


१४ डिसेंबर घटना

१९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४१: दुसरे महायुद्ध जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
१९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.
१९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत् न केला.
१८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

पुढे वाचा..



१४ डिसेंबर जन्म

१९८४: राणा दग्गुबटी - भारतीय अभिनेते आणि निर्माते
१९५३: विजय अमृतराज - भारतीय लॉनटेनिसपटू
१९४६: संजय गांधी - इंदिरा गांधी यांचा मुलगा (निधन: २३ जून १९८०)
१९३९: सतीश दुभाषी - चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (निधन: १२ सप्टेंबर १९८०)
१९३८: शिमोगा सुबन्ना - भारतीय पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ११ ऑगस्ट २०२२)

पुढे वाचा..



१४ डिसेंबर निधन

२०१३: सी एन करुणाकरन - भारतीय चित्रकार
२०१२: केनेथ केंडल - भारतीय-इंग्रजी पत्रकार आणि अभिनेते (जन्म: ७ ऑगस्ट १९२४)
२००६: अत्लम एर्टेगुन - अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक (जन्म: ३१ जुलै १९२३)
१९८५: कॅथरीन डोहर्टी - रशियन-कॅनेडियन कार्यकरर्ते, मॅडोना हाऊस अपोस्टोलेटचे संस्थापक (जन्म: १५ ऑगस्ट १८९६)
१९८०: रिचर्ड गिर्ली ड्र्यू - मास्किंग टेपचे शोधक (जन्म: २२ जून १८९९)

पुढे वाचा..



जानेवारी

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025