९ डिसेंबर
-
१९९५: — बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
-
१९७१: — संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
-
१९६६: — बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
-
१९६१: — पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
-
१९४६: — दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
-
१९००: — अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
-
१७५३: — थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
-
१९४६: सोनिया गांधी — कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा
-
१९१९: ई. के. नयनार — केरळचे ९वे मुख्यमंत्री
-
१९९७: के. शिवराम कारंथ — भारतीय कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार
-
१७६१: महाराणी ताराबाई भोसले — मराठा साम्राज्याच्या महाराणी