२४ डिसेंबर - दिनविशेष
२०१६:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.
१९९९:
काठमांडू येथून नवी दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
१९७९:
सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
१९५१:
लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.
१९४३:
दुसरे महायुद्ध जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.
पुढे वाचा..
१९५९:
अनिल कपूर - हिंदी चित्रपट कलाकार - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५७:
हमीद करझाई - अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
१९४२:
इंद्र बानिया - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार (निधन:
२५ मार्च २०१५)
१९३२:
कॉलिन काऊड्रे - भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू (निधन:
४ डिसेंबर २०००)
१९२४:
मोहम्मद रफी - भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन:
३१ जुलै १९८०)
पुढे वाचा..
२००५:
भानुमती रामकृष्ण - तामिळ व तेलगू अभिनेत्री (जन्म:
७ सप्टेंबर १९२५)
२०००:
जॉन कूपर - कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक (जन्म:
१७ जुलै १९२३)
१९९९:
बिल बोवरमन - नायकी इंक कंपनीचे सहसंस्थापक (जन्म:
१९ फेब्रुवारी १९११)
१९९२:
पेओ - द स्मर्फचे निर्माते (जन्म:
२५ जून १९२८)
१९८८:
जैनेंद्र कुमार - भारतीय लेखक (जन्म:
२ जानेवारी १९०५)
पुढे वाचा..