२४ डिसेंबर निधन
निधन
- १५२४: वास्को द गामा – युरोप आणि आशियाला सागरी मार्गाने जोडणारे पहिले पोर्तुगीज दर्यावर्दी
- १९६७: बर्ट बास्कीन – बास्किन-रोबिन्सचे सहसंस्थापक
- १९७३: पेरियार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते
- १९७७: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री आणि लेखिका
- १९८७: एम. जी. रामचंद्रन – तामिळनडुचे ३रे मुख्यमंत्री, अभिनेते – भारतरत्न, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- १९८८: जैनेंद्र कुमार – भारतीय लेखक
- १९९२: पेओ – द स्मर्फचे निर्माते
- १९९९: बिल बोवरमन – नायकी इंक कंपनीचे सहसंस्थापक
- १९९९: जोआओ फिगेरेडो – ब्राझील देशाचे ३०वे राष्ट्राध्यक्ष
- १९९९: मॉरिस कुवे डी मुरविले – फ्रान्स देशाचे पंतप्रधान
- २०००: जॉन कूपर – कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक
- २००५: भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू अभिनेत्री
- २००९: राफेल कॅल्डेरा – व्हेनेझुएला देशाचे ६५वे राष्ट्राध्यक्ष