ठळक दिनविशेष

दैनंदिन घडामोडीतील दिनविशेष

१५ ऑक्टोबर: सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइनसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या वेशभूषा डिझाईनर भानु अथैया यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १९२९)

१४ ऑक्टोबर २०२०: पदमश्री पुरस्कार विजेत्या भारतीय कुचिपुडी नृत्यांगना शोभा नायडू यांचे निधन.

१२ ऑक्टोबर २०२०: भारतीय फुटबॉल खेळाडू कार्ल्टन चॅपमन यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९७१)

८ ऑक्टोबर २०२०: मराठी चित्रपट अभिनेता अविनाश खारशीकर यांचे निधन.

५ ऑक्टोबर २०२०: भारतीय अभिनेते आणि पार्श्वगायक शक्ती ठाकूर यांचे निधन.

५ ऑक्टोबर २०२०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक अनिल देवगण यांचे निधन.

४ ऑक्टोबर २०२०: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते विशाल आनंद यांचे निधन. 

२८ सप्टेंबर २०२०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक गुरुराजा श्यामाचार्य अमूर यांचे निधन. ( जन्म: ८ मे १९२५)

२७ सप्टेंबर २०२०: भारताचे माजी अर्थमंत्री मेजर जसवंत सिंग जासोल यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३८)

२६ सप्टेंबर २०२०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि इंडियन कॉउंसिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन (आयसीआरआयईआर) बोर्ड ऑफ गव्हर्नर्स च्या अध्यक्ष इशर जज अहलुवालिया यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९४५)

२५ सप्टेंबर २०२०: भारतीय सुप्रसिध्द पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: ४ जून १९४६)

२४ सप्टेंबर २०२०: भारतीय अणु वैज्ञानिक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शेखर बासू यांचे निधन.( जन्म: २० सप्टेंबर १९५२)

२३ सप्टेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते भूपेश पांड्या यांचे निधन. (जन्म:२० जानेवारी १९७२)

२२ सप्टेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेत्या आशालता वाबगावकर यांचे निधन.( जन्म: २ जुलै १९४१)

१६ सप्टेंबर २०२०: भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक, पी. आर. क्रिष्णा कुमार यांचे निधन.( जन्म: २३ सप्टेंबर १९५१)

१५ सप्टेंबर २०२०: भारतीय क्रिकेटपटू (महाराष्ट्र) सदाशिव पाटील यांचे निधन.(जन्म: १० ऑक्टोबर १९३३)

१३ सप्टेंबर २०२०: भारतीय चित्रपट अभिनेते (ओडिया) अजित दास यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९)

११ सप्टेंबर २०२०: श्रीलंकेचे क्रिकेटर टोनी ओपाथा यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९४७)

७ सप्टेंबर २०२०: भारतीय, तेलगू चित्रपट अभिनेते अक्किनेनी नागराजू  यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९५९)

७ सप्टेंबर २०२०: भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९२९)

५ सप्टेंबर २०२०: भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते जॉनी बक्षी यांचे निधन.(जन्म: २ जानेवारी १९३२)

१ सप्टेंबर २०२०: भारतीय क्रिकेटपटू,(महाराष्ट्र) शेखर गवळी यांचे निधन.(जन्म: ६ ऑगस्ट १९७५)

१ सप्टेंबर २०२०: पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते जेर्झी स्काझाकिएल यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १९४९)

३१ ऑगस्ट २०२०: भारताचे १३वे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन.(जन्म: ११ डिसेंबर १९३५)

२८ ऑगस्ट २०२०: अमेरिकन अभिनेते चाडविक बॉसमन यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९७६)

२७ ऑगस्ट २०२०: भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा आयोगाचे अध्यक्ष अरुणाचलम लक्ष्मणन यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९४२)

२६ ऑगस्ट २०२०: फोर्ब्सच्या यादीनुसार ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे २०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करणार्‍या इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले.

१६ ऑगस्ट २०२०: भारतीय क्रिकेटपटू चेतन प्रतापसिंग चौहान यांचे निधन. (२१ जुलै १९४७)

११ ऑगस्ट २०२० :  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले की रशियाने जगातील पहिल्या कोव्हीड -१९ लसला मान्यता .

ऑगस्ट २०२०: महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)

ऑगस्ट २०२०: लेबनॉन येथील बेरूत येथे झालेल्या भीषण स्पोटामध्ये २२० पेक्षा जास्त लोक ठार तर ३००००० जास्त लोक बेघर.

३ ऑगस्ट २०२०: आयरिश नोबेल पीस पुरस्कार विजेते राजकारणी जॉन ह्यूम यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९३७)

२८ जुलै २०२०: भारतीय तेलगू अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रवी कोंडाला राव यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १९३२)

२४ जुलै २०२०: भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री अमला शंकर यांचे निधन.(जन्म: २७ जून १९१९)

२१ जुलै २०२०: मध्य प्रदेशचे २२ वे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९३५)


दिनविशेष

आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.


घटना

जीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची ‘घटना’, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.


जन्म

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, याच उक्ति प्रमाणे इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणाऱ्यांच्या जन्म तारखेची माहीती.


मृत्यू

जन्म-मृत्यु एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत, आपल्या मृत्युनंतरही आपल्या विचारांनी, कर्तृत्वाने जगाची दशा आणि दिशा अनेक वर्षे प्रभावित करून, मृत्यु येवूनही मृत्युंजय राहीलेल्या नरविरांची माहीती.


ऑक्टोबर दिनविशेष

भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन

ऑक्टोबर महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष

जागतिक दिन

ऑक्टोबर महिन्यातील जागतिक दिनविशेष