७ एप्रिल - दिनविशेष
- जागतिक आरोग्य दिन
- गुड फायदे
१९९६:
श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.
१९८९:
लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.
१९४८:
जागतिक आरोग्य संघटना - सुरवात.
१९३९:
दुसरे महायुद्ध इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
१९०६:
माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
पुढे वाचा..
१९८२:
सोंजय दत्त - भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर
१९५४:
जॅकी चेन - हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते
१९४२:
जितेंद्र - हिंदी चित्रपट अभिनेते
१९३८:
काशीराम राणा - भारतीय राजकारणी (निधन:
३१ ऑगस्ट २०१२)
१९२५:
चतुरनन मिश्रा - कम्युनिस्ट नेते (निधन:
२ जुलै २०११)
पुढे वाचा..
२०१४:
व्ही. के. मूर्ति - भारतीय सिनेमॅटोग्राफर (जन्म:
२६ नोव्हेंबर १९२३)
२००४:
केलुचरण महापात्रा - भारतीय ओडिसी नर्तक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
८ जानेवारी १९२६)
२००१:
डॉ. जी. एन. रामचंद्रन - भारतीय संशोधक, जैवभौतिक शास्त्रज्ञ (जन्म:
८ ऑक्टोबर १९२२)
१९४७:
हेन्री फोर्ड - फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक (जन्म:
३० जुलै १८६३)
१४९८:
चार्ल्स-आठवा - फ्रान्सचा राजा (जन्म:
३० जून १४७०)
पुढे वाचा..