२२ मे - दिनविशेष
२०१५:
आयर्लंड - देश सार्वजानिक जनमतदानानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.
२०१२:
टोकियो स्कायट्री - लोकांसाठी खुले झाले. हा जगातील सर्वात उंच टॉवर आहे (६३४ मीटर), आणि बुर्ज खलिफा (८२९.८ मीटर) नंतर पृथ्वीवरील दुसरी सर्वात उंच मानवनिर्मित रचना आहे.
२०१०:
एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 812 - ह्या बोईंग 737 विमानाचा भारतातील मँगलोर येथे अपघात, त्यात १६६ लोकांपैकी १५८ लोकांचे निधन.
२००४:
मनमोहन सिंग - यांनी भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
१९७२:
श्रीलंका - देशाने सिलोन हे जुने नाव बदलून श्रीलंका असे नामकरण केले.
पुढे वाचा..
१९८४:
डस्टिन मॉस्कोविट्झ - फेसबुकचे सह-संस्थापक
१९५९:
मेहबूबा मुफ्ती - भारतीय राजकारणी
१९५४:
शुजी नाकामुरा - जपानी-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता - नोबेल पारितोषिक
१९४८:
नेदुमुदी वेणू - भारतीय अभिनेते आणि पटकथालेखक (निधन:
११ ऑक्टोबर २०२१)
१९४३:
बेट्टी विल्यम्स - उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या - नोबेल पारितोषिक (निधन:
१७ मार्च २०२०)
पुढे वाचा..
१९९८:
मधुकर आष्टीकर - लेखक (जन्म:
१ जानेवारी १९२८)
१९९७:
अल्फ्रेड हर्शे - अमेरिकन बायोकेमिस्ट आणि अनुवंशशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (जन्म:
४ डिसेंबर १९०८)
१९९५:
रविंद्र बाबुराव मेस्त्री - चित्रकार व शिल्पकार
१९९१:
कॉम्रेड श्रीपाद डांगे - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक (जन्म:
१० ऑक्टोबर १८९९)
१९८३:
अल्बर्ट क्लॉड - बेल्जियन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
२४ ऑगस्ट १८९९)
पुढे वाचा..