१९ डिसेंबर निधन - दिनविशेष

  • गोआ मुक्ती दिन

२०१४: एस. बालसुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक (जन्म: २८ डिसेंबर १९३५)
२००९: गिरिधारीलाल केडिया - इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंटचे संस्थापक (जन्म: २५ ऑगस्ट १९३६)
२००४: हर्बर्ट सी. ब्राउन - इंग्रजी-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ मे १९१२)
१९९९: हेमचंद्र दाणी - रणजी व कसोटी क्रिकेटपटू (जन्म: २४ मे १९३३)
१९९८: जनार्दन जे. एल. रानडे - भावगीतगायक
१९९७: मसारू इबुका - सोनी कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: ११ एप्रिल १९०८)
१९९७: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे - स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानी (जन्म: २० जुलै १९१९)
१९८८: उमाशंकर जोशी - भारतीय लेखक, कवी आणि विद्वान - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २१ जुलै १९११)
१९७७: नेली टेलो रॉस - अमेरिकेच्या गव्हर्नर म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला (जन्म: २९ नोव्हेंबर १८७६)
१९२७: राम प्रसाद बिस्मिल - भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (जन्म: ११ जून १८९७)
१९२७: अश्फाक़ुला खान - भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)
१९१८: राधा गोबिंद कार - भारतीय वैद्य आणि दानकर्ते (जन्म: २३ ऑगस्ट १८५२)
१९१५: अलॉइस अल्झायमर - अल्झायमर आजाराचे संशोधक (जन्म: १४ जून १८६४)
१८६०: जेम्स ऍॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी - भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड (जन्म: २२ एप्रिल १८१२)
१८४८: एमिली ब्राँट - इंग्लिश लेखिका (जन्म: ३० जुलै १८१८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024