२० मार्च - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन
- जागतिक चिमणी दिन
२०१५:
सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
१९५६:
ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९१७:
महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
१९१६:
अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.
१८५४:
रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.
पुढे वाचा..
१९६६:
अलका याज्ञिक - पार्श्वगायिका
१९३०:
एस. आरासरत्नम - श्रीलंकेचे इतिहासकार आणि शैक्षणिक (निधन:
४ ऑक्टोबर १९९८)
१९२०:
वसंत कानेटकर - नाटककार (निधन:
३१ जानेवारी २०००)
१९०८:
सर मायकेल रेडग्रेव्ह - ब्रिटिश अभिनेते (निधन:
२१ मार्च १९८५)
१९०४:
बी. एफ. स्किनर - अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी, स्किनर बॉक्सचे संशोधक (निधन:
१८ ऑगस्ट १९९०)
पुढे वाचा..
२०१४:
खुशवंत सिंग - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म:
२ फेब्रुवारी १९१५)
१९५६:
बाळ मर्ढेकर - मराठी नवकाव्याचे प्रणेते - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म:
१ डिसेंबर १९०९)
१९२५:
लॉर्ड कर्झन - ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (जन्म:
११ जानेवारी १८५९)
१९१८:
लुईस ए. ग्रँट - अमेरिकन वकील आणि जनरल - मेडल ऑफ ऑनर पुरस्कार (जन्म:
१७ जानेवारी १८२८)
१७२७:
सर आयझॅक न्यूटन - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म:
२५ डिसेंबर १६४२)
पुढे वाचा..