२७ जून - दिनविशेष
२०२२:
मुंबईत चार मजली निवासी इमारत कोसळून किमान १९ लोकांचे निधन.
२०२२:
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या ४ लोकांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन.
२०२२:
मंकीपॉक्स - या रोगामुळे पहिले निधन झाल्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केले.
२०१४:
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पाइपलाइन स्फोट - भारतातील आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या स्फोटात किमान १४ लोकांचे निधन.
२०१३:
इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ - नासाचे स्पेस प्रोब सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपीत.
पुढे वाचा..
१९९२:
कार्तिका नायर - भारतीय चित्रपट अभिनेत्री
१९६२:
सुनंदा पुष्कर - भारतीय-कॅनेडियन उद्योगपती (निधन:
१७ जानेवारी २०१४)
१९५७:
सुलतान बिन सलमान अल सौद - अंतराळात जाणारे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम
१९४३:
रवी बत्रा - भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
१९३९:
राहुल देव बर्मन - भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार (निधन:
४ जानेवारी १९९४)
पुढे वाचा..
२०१४:
लेस्ली मनीगाट - हैती देशाचे ४३वे राष्ट्राध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी (जन्म:
१६ ऑगस्ट १९३०)
२००८:
फील्ड मार्शल सॅम माणेकशा - ७वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ मिलटरी स्टाफ) - पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म:
३ एप्रिल १९१४)
२०००:
द. ना. गोखले - चरीत्र वाङ्मयाचे संशोधक (जन्म:
२० सप्टेंबर १९२२)
१९९८:
होमी जे. एच. तल्यारखान - सिक्कीमचे पहिले राज्यपाल (जन्म:
९ फेब्रुवारी १९१७)
१९९६:
अल्बर्ट आर. ब्रोकोली - जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते (जन्म:
५ एप्रिल १९०९)
पुढे वाचा..