१९४८:— भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.
१८२९:— भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.
जन्म
१९१९:इंद्रकुमार गुजराल— भारताचे १२ वे पंतप्रधान
१९१०:आर. वेंकटरमण— भारताचे ८वे राष्ट्रपती
निधन
२०१७:शशी कपूर— भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते — पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९३५:चार्ल्स रिचेट— फ्रेंच फिजिओलॉजिस्ट आणि जादूगार — नोबेल पुरस्कार