२०१४:
जर्बोम गॅमलिन - अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री (जन्म: १६ एप्रिल १९६१)
२०१२:
इंद्रकुमार गुजराल - भारताचे १२ वे पंतप्रधान (जन्म: ४ डिसेंबर १९१९)
२०११:
लेका आय - अल्बेनियाचे क्राउन प्रिन्स (जन्म: ५ एप्रिल १९३९)
२०१०:
राजीव दिक्षीत - सामाजिक कार्यकर्ता (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)
१९९५:
वा. कृ. चोरघडे - मराठी साहित्यिक (जन्म: १६ जुलै १९१४)
१९८९:
अहमदिऊ आहिदो - कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)
१९७०:
निना रिकी - इटालियन-फ्रेंच फॅशन डिझायनर (जन्म: १४ जानेवारी १८८३)
१९०८:
निशिनोमी काजिरो (पहिले) - जपानी सुमो, १६वे योकोझुना (जन्म: १९ फेब्रुवारी १८८५)
१९००:
ऑस्कर वाईल्ड - सुप्रसिद्ध आयरिश लेखक कवी आणि नाटककार (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024