४ फेब्रुवारी - दिनविशेष
२००४:
फेसबुक - सुरवात
२००३:
युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
१९६१:
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.
१९४८:
श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९४४:
चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.
पुढे वाचा..
१९७४:
उर्मिला मातोंडकर - चित्रपट अभिनेत्री
१९३८:
पंडित बिरजू महाराज - भारतीय कथ्थक नर्तक व गुरू - पद्म विभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन:
१७ जानेवारी २०२२)
१९२२:
पंडित भीमसेन जोशी - भारतीय शास्त्रीय गायक स्वरभास्कर - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन:
२४ जानेवारी २०११)
१९१७:
याह्या खान - पाकिस्तान देशाचे ३रे राष्ट्रपती, जनरल आणि राजकारणी (निधन:
१० ऑगस्ट १९८०)
१९१७:
जनरल ह्याह्या खान - पाकिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष (निधन:
१० ऑगस्ट १९८०)
पुढे वाचा..
२०२३:
वाणी जयराम - भारतीय पार्श्वगायिका - पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
३० नोव्हेंबर १९४५)
२०११:
मार्टिअल सेलेस्टीन - हैती देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म:
४ ऑक्टोबर १९१३)
२००२:
मास्टर भगवान - चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म:
१ ऑगस्ट १९१३)
२००१:
पंकज रॉय - भारतीय क्रिकेटपटू (जन्म:
३१ मे १९२८)
१९८४:
जानकी अम्माल - भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ (जन्म:
४ नोव्हेंबर १८९७)
पुढे वाचा..