४ फेब्रुवारी निधन
- २०२३ : वाणी जयराम — भारतीय पार्श्वगायिका — पद्मा भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- २०११ : मार्टिअल सेलेस्टीन — हैती देशाचे पहिले पंतप्रधान
- २००२ : मास्टर भगवान — चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
- २००१ : पंकज रॉय — भारतीय क्रिकेटपटू
- १९८४ : जानकी अम्माल — भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ
- १९७४ : सत्येंद्रनाथ बोस — भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ — पद्म विभूषण
- १८९४ : अडॉल्फ सॅक्स — सॅक्सोफोन वाद्याचे जनक
- १६७० : तानाजी मालुसरे — नरवीर