५ फेब्रुवारी - दिनविशेष
२००४:
पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
२००३:
भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावलानाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
१९६२:
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
१९५८:
७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
१९५२:
स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
पुढे वाचा..
१९७६:
अभिषेक बच्चन - भारतीय अभिनेते
१९४८:
नीला सत्यनारायणन - महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त (निधन:
१६ जुलै २०२०)
१९३६:
बाबा महाराज सातारकर - भारतीय कीर्तनकार
१९३३:
गिरीजा कीर - लेखिका आणि कथाकथनकार
१९२७:
रुथ फर्टेल - अमेरिकन उद्योगपती, रूथच्या ख्रिस स्टीक हाऊसचे संस्थापक (निधन:
१६ एप्रिल २००२)
पुढे वाचा..
२०२३:
जनरल परवेझ मुशर्रफ - पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म:
११ ऑगस्ट १९४३)
२०२३:
टी. पी. गजेंद्रन - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते
२०१०:
सुजित कुमार - चित्रपट अभिनेते व निर्माते (जन्म:
७ फेब्रुवारी १९३४)
२००८:
महर्षी महेश योगी - भारतीय योगगुरू (जन्म:
१२ जानेवारी १९१७)
२००३:
गेनाडी निकोनोव्ह - रशियन अभियंते, AN-94 रायफलचे रचनाकार (जन्म:
११ ऑगस्ट १९५०)
पुढे वाचा..