५ फेब्रुवारी निधन
निधन
- १९२०: विष्णू नरसिंह जोग – वारकरी शिक्षणसंस्था आळंदीचे संस्थापक, कीर्तनकार
- १९२७: हजरत इनायत खान – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक
- १९८८: ओवे अरुप – इंग्लिश-डॅनिश अभियंता आणि व्यापारी, अरुपचे संस्थापक
- २०००: कालिंदी केसकर – गायिका
- २००३: गेनाडी निकोनोव्ह – रशियन अभियंते, AN-94 रायफलचे रचनाकार
- २००३: गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत
- २००८: महर्षी महेश योगी – भारतीय योगगुरू
- २०१०: सुजित कुमार – चित्रपट अभिनेते व निर्माते
- २०२३: जनरल परवेझ मुशर्रफ – पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष
- २०२३: टी. पी. गजेंद्रन – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते