१२ फेब्रुवारी - दिनविशेष


१२ फेब्रुवारी घटना

२००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
१९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
१५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसऱ्या;या सफरीवर निघाला.

पुढे वाचा..



१२ फेब्रुवारी जन्म

१९४९: गुन्डाप्पा विश्वनाथ - भारतीय क्रिकेटपटू
१९२०: प्राण - भारतीय चित्रपट अभिनेते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: १२ जुलै २०१३)
१८८१: ऍना पाव्हलोव्हा - द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेल्या रशियन बॅलेरिना (निधन: २३ जानेवारी १९३१)
१८७७: लुई रेनॉल्ट - रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक (निधन: २४ ऑक्टोबर १९४४)
१८७६: थुबटेन ग्यात्सो - १३ वे दलाई लामा (निधन: १७ डिसेंबर १९३३)

पुढे वाचा..



१२ फेब्रुवारी निधन

२०२३: नारायण साठम - भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: १२ जुलै १९४९)
२०२२: राहुल बजाज - बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन एमिरेट्स - पद्म भूषण (जन्म: १० जून १९३८)
२००९: एन. भाट नायक - भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: १० जून १९३८)
२००१: भक्ती बर्वे - अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८)
२०००: विष्णुअण्णा पाटील - सहकार क्षेत्रातील नामवंत नेते

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025