१२ जुलै - दिनविशेष


१२ जुलै घटना

२००१: एम. एस. स्वामीनाथन - यांना टिळक पुरस्कार प्रदान.
१९९९: सुनील गावसकर - यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.
१९९८: फ़ुटबाँल विश्वकरंडक - फ्रान्सने ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन १९९८ चा फ़ुटबाँल विश्वकरंडक जिंकला.
१९९५: दिलीपकुमार - यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८५: पी. एन. भगवती - भारताचे १७वे सरन्यायाधीश बनले.

पुढे वाचा..१२ जुलै जन्म

१९६१: शिव राजकुमार - भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते
१९३१: जोसेफ मिट्टाथनी - भारतीय रोमन कॅथलिक प्रीलेट (निधन: ११ जुलै २०२२)
१९२८: सुब्बू अरुमुगम - भारतीय लेखक आणि कथाकार (निधन: १० ऑक्टोबर २०२२)
१९२०: यशवंत विष्णू चंद्रचूड - १६वे सरन्यायाधीश (निधन: १४ जुलै २००८)
१९१३: मनोहर माळगावकर - इंग्रजी लेखक (निधन: १४ जून २०१०)

पुढे वाचा..१२ जुलै निधन

२०२२: अवधश कौशल - भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि शैक्षणिक - पद्मश्री
२०१३: अमर बोस - बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: २ नोव्हेंबर १९२९)
२०१३: प्राण - चित्रपट अभिनेते - पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)
२०१२: दारा सिंग - मुष्टीयोद्धा आणि अभिनेते (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)
२००१: देवांग मेहता - तंत्रज्ञान अग्रणी (जन्म: १० ऑगस्ट १९६०)

पुढे वाचा..डिसेंबर

सो मं बु गु शु
123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2022