२७ मार्च - दिनविशेष
२०००:
चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
१९९२:
पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
१९७७:
तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन ऍम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.
१९६६:
२० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
१९५८:
निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
पुढे वाचा..
१९०१:
कार्ल बार्क्स - डोनल्ड डकचे निर्माते हास्यचित्रकार (निधन:
२५ ऑगस्ट २०००)
१८६३:
हेन्री रॉयस - रोल्स-रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक (निधन:
२२ एप्रिल १९३३)
१७८५:
लुई १७ वा - फ्रान्सचा राजा (निधन:
८ जून १७९५)
१४१६:
पाओला च्या फ्रान्सिस - इटालियन तपस्वी आणि संत, ऑर्डर ऑफ द मिनिम्सचे संस्थापक (निधन:
२ एप्रिल १५०७)
पुढे वाचा..
२००९:
जॅक ड्रेफस - अमेरिकन व्यावसायिकाने ड्रेफस कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म:
२८ ऑगस्ट १९१३)
२०००:
प्रिया राजवंश - हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९९७:
भार्गवराम आचरेकर - संगीत नाटकातील अभिनेते व गायक
१९९२:
शरदचंद्र वासुदेव चिरमुले - साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य
१९८२:
फजलुर रहमान खान - बांगलादेशी अभियंते आणि वास्तुविशारद, विलिस टॉवर आणि जॉन हॅनकॉक सेंटरचे सह-रचनाकार (जन्म:
३ एप्रिल १९२९)
पुढे वाचा..