२८ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९७०: बाप्पादित्य बंदोपाध्याय - भारतीय दिग्दर्शक आणि कवी (निधन: ७ नोव्हेंबर २०१५)
१९६६: प्रिया दत्त - माजी खासदार
१९६५: सातोशी ताजीरी - पोकेमोनचे निर्माते
१९५४: अर्थशास्त्री रवी कंबुर - भारतीय-इंग्लिश
१९३८: पॉल मार्टिन - कॅनडाचे पंतप्रधान
१९३४: अध्यक्षा सुजाता मनोहर - सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती
१९३४: सुजाता मनोहर - माननीय न्यायमूर्ती
१९२९: राजेंद्र यादव - भारतीय लेखक (निधन: २८ ऑक्टोबर २०१३)
१९२८: उस्ताद विलायत खान - सुप्रसिद्ध सतारवादक (निधन: १३ मार्च २००४)
१९२८: एम. जी. के. मेनन - भारतीय पदार्थवैज्ञानिक
१९१८: राम कदम - भारतीय मराठी संगीतकार (निधन: १९ फेब्रुवारी १९९७)
१९०६: मामा पेंडसे - रंगभूमी अभिनेते
१८९६: फिराक गोरखपुरी - भारतीय उर्दू शायर - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: ३ मार्च १९८२)
१७४९: योहान वूल्फगाँग गटे - जर्मन महाकवी, कलाकार (निधन: २२ मार्च १८३२)
१६१९: अ‍ॅन जिनेव्हिव्ह डी बोरबॉन - फ्रेंच राजकुमारी (निधन: ५ एप्रिल १६७९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024