१ नोव्हेंबर - दिनविशेष
- जागतीक शाकाहार दिन
- आंतरराष्ट्रीय लेनोक्स-गॅस्टॉट सिंड्रोम जागरूकता दिवस
२००५:
योगेशकुमार सभरवाल - यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०००:
छत्तीसगड राज्य - हे अधिकृतपणे भारताचे २६ वे राज्य बनले.
२०००:
संयुक्त राष्ट्र - सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो प्रजासत्ताक देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
१९९३:
युरोपियन युनियन - मास्ट्रिच करारामुळे औपचारिकपणे स्थापना झाली.
१९८४:
शीखविरोधी दंगली - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर शीखविरोधी दंगली उसळल्या.
पुढे वाचा..
१९८७:
इलियाना डिक्रूझ - भारतीय-पोर्तुगीज अभिनेत्री आणि मॉडेल
१९७४:
वी. वी. एस. लक्ष्मण - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९७३:
ऐश्वर्या राय - भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड - पद्मश्री, मिस वर्ल्ड (१९९४)
१९६३:
नीता अंबानी - भारतीय उद्योजीका
१९६०:
टीम कूक - ऍपल इन्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी
पुढे वाचा..
२०२२:
विजयकुमार मेनन - भारतीय कला समीक्षक, लेखक आणि अनुवादक
२००७:
एस. अली रझा - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (जन्म:
९ जानेवारी १९२५)
२००५:
योगिनी जोगळेकर - भारतीय लेखिका (जन्म:
६ ऑगस्ट १९२५)
१९९६:
ज्युनिअस जयवर्धने - श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष (जन्म:
१७ सप्टेंबर १९०६)
१९९४:
कॉम्रेड दत्ता देशमुख - भारतीय शेतीतज्ञ आणि कामगार नेते
पुढे वाचा..