५ ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०२२: देबी घोसाल - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: १ नोव्हेंबर १९३४)
२०२२: गोरिमा हजारिका - भारतीय नृत्यांगना
२०२२: नरेंदर थापा - भारतीय फुटबॉलपटू (जन्म: २२ सप्टेंबर १९६४)
२०१४: चापमॅन पिंचर - भारतीय-इंग्रजी इतिहासकार (जन्म: २९ मार्च १९१४)
२००१: ज्योत्स्‍ना भोळे - गानसम्राज्ञी, गायिका आणि अभिनेत्री - लता मंगेशकर पुरस्कार (जन्म: ११ मे १९१४)
२०००: लाला अमरनाथ भारद्वाज - स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार - पद्म भूषण (जन्म: ११ सप्टेंबर १९११)
१९९७: के. पी. आर. गोपालन - स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते
१९९२: भगत पूरण सिंग - भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी आणि परोपकारी - पद्मश्री (जन्म: ४ जून १९०४)
१९९२: अच्युतराव पटवर्धन - स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)
१९९१: सोइचिरो होंडा - होंडा कंपनीचे संस्थापक (जन्म: १७ नोव्हेंबर १९०६)
१९८४: रिचर्ड बर्टन - अभिनेते (जन्म: १० नोव्हेंबर १९२५)
१९६२: मर्लिन मन्रो - अमेरिकन अभिनेत्री (जन्म: १ जून १९२६)
१८९५: फ्रेडरिक एंजल्स - जर्मन तत्वज्ञानी, समीक्षक आणि द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे सह-लेखक (जन्म: २८ नोव्हेंबर १८२०)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024