२१ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • जागतिक टेलीव्हिजन दिन

१९८७: ईशा करवडे - भारतीय बुद्धीबळपटू
१९२७: शं. ना. नवरे - लेखक (निधन: २५ सप्टेंबर २०१३)
१९२६: प्रेम नाथ - भारतीय अभिनेते (निधन: ३ नोव्हेंबर १९९२)
१९२४: मिल्का प्लानिंक - युगोस्लाव्हिया देशाचे ७वे पंतप्रधान (निधन: ७ ऑक्टोबर २०१०)
१९१०: छ्यान चोंग्शू - चीनी भाषेतील लेखक
१८९९: हरेकृष्णा महाबत - ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री (निधन: २ जानेवारी १९८७)
१८४०: व्हिक्टोरिया - युनायटेड किंगडमची राजकुमारी रॉयल आणि जर्मन देशाचे सम्राज्ञी (निधन: ५ ऑगस्ट १९०१)
१६९४: व्हॉल्तेर - फ्रेंच तत्त्वज्ञानी (निधन: ३० मे १७७८)


डिसेंबर

सो मं बु गु शु
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024