२५ सप्टेंबर निधन - दिनविशेष


२०२२: अशोकन - भारतीय चित्रपट दिग्दर्शक
२०२२: आर्यदान मुहम्मद - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म: १५ मे १९३५)
२०२०: एस. पी. बालसुब्रह्मण्यम - चित्रपट पार्श्वगायक - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ४ जून १९४६)
२०१३: शं. ना. नवरे - लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)
२०११: वंगारी माथाई - केनियन पर्यावरणवादी आणि राजकारणी - नोबेल पुरस्कार (जन्म: १ एप्रिल १९४०)
२००४: अरुण कोलटकर - भारतीय इंग्रजी व मराठी कवी (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)
१९९८: कमलाकर सारंग - निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक (जन्म: २९ जून १९३४)
१९९०: प्रफुल्लचंद्र सेन - पश्चिम बंगालचे ३रे मुख्यमंत्री (जन्म: १० एप्रिल १८९७)
१९८६: निकोले सेम्योनोव्ह - रशियन भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १५ एप्रिल १८९६)
१९८६: दर्शन सिंग कॅनेडियन - कॅनडा आणि भारतातील शीख ट्रेड युनियन कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट संघटक
१९८३: राजा लिओपोल्ड (तिसरा) - बेल्जियमचा
१६१७: गो-योझेई - जपानी सम्राट
१५०६: राजा फिलिप (पहिला) - कॅस्टिलचा


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024