१६ डिसेंबर - दिनविशेष


१६ डिसेंबर घटना

२००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.
१९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
१९८५: कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिऍक्टर राष्ट्राला समर्पित.
१९७१: पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.
१९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

पुढे वाचा..१६ डिसेंबर जन्म

१९१७: सर आर्थर सी. क्लार्क - विज्ञान कथालेखक व संशोधक (निधन: १९ मार्च २००८)
१८८२: जॅक हॉब्ज - इंग्लिश क्रिकेट खेळाडू (निधन: २१ डिसेंबर १९६३)
१७७५: जेन ऑस्टीन - इंग्लिश लेखिका (निधन: १८ जुलै १८१७)
१७७०: लुडविग व्हान बीथोव्हेन - कर्णबधिर संगीतकार (निधन: २६ मार्च १८२७)

पुढे वाचा..१६ डिसेंबर निधन

२००४: लक्ष्मीकांत बेर्डे - भारतीय अभिनेते (जन्म: २६ ऑक्टोबर १९५४)
२००२: बंडोपंत देवल - सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा
१९९३: तनाका काकुऐ - जपानचे पंतप्रधान (जन्म: ४ मे १९१८)
१९८२: कोलिन चॅपमन - लोटस कार कंपनीचे संस्थापक (जन्म: १९ मे १९२८)
१९८०: कर्नल सँडर्स - केंटुकी फ्राईड चिकन (KFC)चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024