७ डिसेंबर
-
२०१६: — पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्सचे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.
-
१८५६: — पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.
-
१९२१: स्वामी महाराज — भारतीय हिंदू नेतेप्रमुख
-
१९०२: जे. जी. नवले — कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
-
२०२०: चक येगर — ध्वनीपेक्षा जास्त वेगाने पहिले यशस्वी उड्डाण करणारे वैमानिक
-
१९९७: स्वामी शांतानंद सरस्वती — ज्योतिर्मठाचे शंकराचार्य