१० डिसेंबर - दिनविशेष
२०१५:
सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
२०१४:
भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००३:
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.
१९७८:
ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९१६:
संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
पुढे वाचा..
१९५७:
प्रेमा रावत - भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक
१९०८:
हसमुख धीरजलाल सांकलिया - भारतीय पुरातत्वावेत्ते
१८९२:
बापूराव पेंढारकर - मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक (निधन:
१५ मार्च १९३७)
१८९१:
नोली सॅच - जर्मन कवी आणि नाटककार - नोबेल पुरस्कार (निधन:
१२ मे १९७०)
१८७८:
चक्रवर्ती राजगोपालाचारी - भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल (निधन:
२५ डिसेंबर १९७२)
पुढे वाचा..
२००९:
दिलीप पुरुषोत्तम चित्रे - लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म:
१७ सप्टेंबर १९३८)
२००३:
श्रीकांत ठाकरे - संगीतकार
२००१:
अशोक कुमार - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
१३ ऑक्टोबर १९११)
१९९९:
फ्रांजो तुुममन - क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म:
१४ मे १९२२)
१९७८:
एमिलियो पोर्टेस गिल - मेक्सिको देशाचे ४८वे अध्यक्ष (जन्म:
३ ऑक्टोबर १८९०)
पुढे वाचा..