१ मे - दिनविशेष

  • दिनविशेष
  • गुजरात दिन
  • जागतिक कामगार दिन
  • महाराष्ट्र दिन

१ मे घटना

२०१५: दिनविशेष - दिनविशेष www.dinvishesh.com या संकेत स्थळाची सुरवात.
२००९: स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.
१९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.

पुढे वाचा..१ मे जन्म

१९७१: अजित कुमार - भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर
१९४४: सुरेश कलमाडी - केंद्रीय मंत्री आणि आमदार
१९४३: सोनल मानसिंह - नृत्यांगना
१९३२: एस. एम. कृष्णा - कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री
१९१९: मन्ना डे - पार्श्वगायक (निधन: २४ ऑक्टोबर २०१३)

पुढे वाचा..१ मे निधन

१९९३: ना. ग. गोरे - स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (जन्म: १५ जून १९०७)
१९७२: कमलनयन बजाज - भारतीय उद्योगपती (जन्म: २३ जानेवारी १९१५)
१९५८: नाना जोग - नाटककार गणेश शिवराम उर्फ
१९४५: जोसेफ गोबेल्स - जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)

पुढे वाचा..जून

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024