१ मे जन्म
जन्म
- १९२२: मधु लिमये – समाजवादी विचारवंत
- १२१८: रुडॉल्फ (पहिला) – जर्मनीचा राजा
- १२४५: फिलिप तिसरा – फ्रान्सचे राजा
- १८५०: प्रिन्स आर्थर – ड्यूक ऑफ कॅनॉट आणि स्ट्रेथर्न
- १८५७: थिओ व्हॅन गॉग – चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचे भाऊ, चित्राचे विक्रेते
- १८६४: ऍना जर्व्हिस – मदर्स डे च्या संस्थापिका
- १९१५: अंचल – भारतीय हिंदी साहित्यिक
- १९१९: मन्ना डे – पार्श्वगायक
- १९३२: एस. एम. कृष्णा – कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री
- १९४३: सोनल मानसिंह – नृत्यांगना
- १९४४: सुरेश कलमाडी – केंद्रीय मंत्री आणि आमदार
- १९७१: अजित कुमार – भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर