३ ऑक्टोबर निधन
निधन
- ०८१८: एरमेनगार्डे – फ्रँक्सची राणी
- १८६७: एलियास होवे – शिवणयंत्राचे संशोधक
- १८९१: एडवर्ड लुकास – फ्रेंच गणिती
- १९१०: ल्युसी हॉब्स टेलर – अमेरिकन दंतचिकित्सक, दंतचिकित्सा शाळेतून पदवीधर होणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला
- १९२९: गुस्ताव स्ट्रेसमन – जर्मन राजकारणी, जर्मनीचे चांसलर, नोबेल पारितोषिक विजेते
- १९५९: विडंबनकार दत्तू बांदेकर – विनोदी लेखक
- १९५९: टोचीगीयामा मोरिया – जपानी सुमो कुस्तीपटू, २७वे योकोझुना
- १९८८: फ्रांझ जोसेफ स्ट्रॉस – बव्हेरियन लेफ्टनंट आणि राजकारणी, बव्हेरिया देशाचे मंत्री अध्यक्ष
- १९९३: गॅरी गॉर्डन – अमेरिकन सार्जंट, मेडल ऑफ ऑनर विजेते
- १९९३: रँडी शुगर्ट – अमेरिकन सार्जंट, मेडल ऑफ ऑनर विजेते
- १९९५: एम. पी. शिवग्नम – भारतीय लेखक व राजकारणी – पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार
- १९९५: मा. पो. सि. – भारतीय लेखक आणि राजकारणी
- १९९९: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक
- २००७: रवींद्र पाटील – सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे
- २००७: एम. एन. विजयन – भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक
- २०१२: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर
- २०१२: अब्दुल हक अन्सारी – भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान
- २०१५: जावेद इक्बाल – पाकिस्तानी तत्त्वज्ञ आणि न्यायाधीश
- २०१५: मुहम्मद नवाज खान – पाकिस्तानी इतिहासकार आणि लेखक
- २०२२: पांडुरंग राऊत – भारतीय राजकारणी, गोव्याचे आमदार