१९८४:
अमृता खानविलकर - भारतीय अभिनेत्री
१९६७:
गॅरी कर्स्टन - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
१९६२:
संजीव सॅम गंभीर - भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते (निधन: १८ जुलै २०२०)
१९६१:
जॉन साटनर - पापा जॉन पिझ्झाचे संस्थापक
१९४३:
मुहम्मद नवाज खान - पाकिस्तानी इतिहासकार आणि लेखक (निधन: ३ ऑक्टोबर २०१५)
१९३५:
व्लादिस्लाव वोल्कोव्ह - सोव्हिएत अंतराळवीर, जॉर्जी डोब्रोव्होल्स्की आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती (निधन: २९ जून १९७१)
१९३०:
गीता दत्त - अभिनेत्री आणि गायिका (निधन: २० जुलै १९७२)
१९२६:
सत्य साईबाबा - आध्यात्मिक गुरू (निधन: २४ एप्रिल २०११)
१९२५:
जोस नेपोलियन दुआर्टे - एल साल्वाडोर देशाचे अध्यक्ष (निधन: २३ फेब्रुवारी १९९०)
१९१४:
एम्मेट एशफोर्ड - मेजर लीग बेसबॉलमधील पहिले आफ्रिकन अमेरिकन पंच (निधन: १५ मार्च १९८०)
१८९७:
निराद चौधरी - बंगाली साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १ ऑगस्ट १९९९)
१८८२:
वालचंद हिराचंद दोशी - उद्योगपती (निधन: ८ एप्रिल १९५३)
१८७१:
विल्यम वॅट - ऑस्ट्रेलियन वकील आणि राजकारणी, व्हिक्टोरियाचे २४ वे प्रीमियर (निधन: १३ सप्टेंबर १९४६)
१८६०:
जल्मार ब्रांटिंग - स्वीडन देशाचे १६वे पंतप्रधान - नोबेल पारितोषिक (निधन: २४ फेब्रुवारी १९२५)
१८३८:
स्टेफॅनोस स्कॉलौडिस - ग्रीस देशाचे ९७ वे पंतप्रधान, बँकर आणि मुत्सद्दी (निधन: १९ ऑगस्ट १९२८)
१२२१:
अल्फोन्सो एक्स - कॅस्टिल आणि लिओनचा राजा (निधन: ४ एप्रिल १२८४)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024