८ एप्रिल निधन - दिनविशेष


२१७: कॅराकल्ला - रोमन सम्राट (जन्म: ४ एप्रिल १८८)
२०१५: जयकानधन - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म: २४ एप्रिल १९३४)
२०१३: मार्गारेट थॅचर - ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान (जन्म: १३ ऑक्टोबर १९२५)
२०००: बर्नी ग्रँट - ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणारे पहिले कृष्णवर्णीय (जन्म: १७ फेब्रुवारी १९४४)
१९९९: वसंत खानोलकर - कामगार नेते, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकरवडील
१९७६: गोस्त पाल - भारतीय फुटबॉल खेळाडू (जन्म: २० ऑगस्ट १८९६)
१९७४: नानासाहेब फाटक - मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट (जन्म: २४ जून १८९९)
१९७३: पाब्लो पिकासो - पाब्लो पिकासो (जन्म: २५ ऑक्टोबर १८८१)
१९५३: वालचंद हिराचंद दोशी - उद्योगपती (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)
१९२२: पं. भास्करबुवा बखले - भारत गायन समाज संस्थेचे संस्थापक (जन्म: १७ ऑक्टोबर १८६९)
१९०६: एग्स्टे डिटर - अल्झायमरच्या आजाराने निदान झालेल्या पहिल्या व्यक्ती (जन्म: १६ मे १८५०)
१८९४: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय - बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार (जन्म: २७ जून १८३८)
१८५७: मंगल पांडे - १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर (जन्म: १९ जुलै १८२७)
११४३: जॉन दुसरा कोंनेनोस - बीजान्टिन सम्राट (जन्म: १३ सप्टेंबर १०८७)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024