४ एप्रिल जन्म - दिनविशेष


१९७५: जॉयस गिरौड - मिस पोर्तो रिको १९९४, अभिनेत्री
१९७३: चंद्र शेखर येलेती - भारतीय संचालक आणि पटकथालेखक
१९३८: आनंद मोहन चक्रबर्ती - भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवविज्ञानी आणि संशोधक (निधन: १० जुलै २०२०)
१९३३: बापू नाडकर्णी - भारतीय क्रिकेटपटू
१९३२: जयंती पटनायक - राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा (निधन: २८ सप्टेंबर २०२२)
१९३२: क्लाइव्ह डेव्हिस - एरिस्टा रेकॉर्ड्स आणि जे रेकॉर्ड्सचे संस्थापक, अमेरिकन रेकॉर्ड निर्माते
१९३०: निळू फुले - हिंदी मराठी चित्रपट अभिनेते (निधन: १३ जुलै २००९)
१९२३: पी. के. मुकिया तेवर - ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष (निधन: ६ सप्टेंबर १९७९)
१९१६: निकोला ल्युबिसिक - सर्बिया देशाचे १०वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (निधन: १३ एप्रिल २००५)
१९०२: पं नारायणराव व्यास - ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (निधन: १ एप्रिल १९८४)
१८९३: फ्रेड नूनन - अमेरिकन फ्लाइट नेव्हिगेटर (निधन: २० जून १९३८)
१८८९: माखनलाल चतुर्वेदी - भारतीय पत्रकार, कवी आणि नाटककार (निधन: ३० जानेवारी १९६८)
१८८४: जेम्स अल्बेरियोन - इटालियन धर्मगुरू, सेंट पॉल सोसायटीचे संस्थापक (निधन: २६ नोव्हेंबर १९७१)
१८८: कॅराकल्ला - रोमन सम्राट (निधन: ८ एप्रिल २१७)
१८७०: जॉर्ज अल्बर्ट स्मिथ - अमेरिकन धार्मिक नेते, चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लेटर-डे सेंट्सचे 8वे अध्यक्ष (निधन: ४ एप्रिल १९५१)
१८६९: मेरी कोल्टर - अमेरिकन वास्तुविशारद, डेझर्ट व्ह्यू वॉचटावरचे रचनाकार (निधन: ८ जानेवारी १९५८)
१८४२: एडवर्ड लुकास - फ्रेंच गणिती (निधन: ३ ऑक्टोबर १८९१)
१८२६: झेनोब ग्राम - बेल्जियन अभियंते, ग्राम यंत्राचे संशोधक (निधन: २० जानेवारी १९०१)
१८२३: सर कार्ल विल्हेम सीमेन्स - जर्मन-ब्रिटिश अभियंते (निधन: १९ नोव्हेंबर १८८३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024