९ नोव्हेंबर - दिनविशेष

  • कायदाविषयक सेवा दिन

९ नोव्हेंबर घटना

२०००: उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना.
१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा जनस्थान पुरस्कार प्रदान.
१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
१९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बऱ्याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

पुढे वाचा..९ नोव्हेंबर जन्म

१९८४: एल्युड किपचोगे - केनियन धावपटू, १:५९:४० या वेळेसह दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारे पहिले व्यक्ती
१९८०: पायल रोहतगी - अभिनेत्री व मॉडेल
१९४४: चितेश दास - भारतीय कोरिओग्राफर (निधन: ४ जानेवारी २०१५)
१९३४: कार्ल सगन - अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक (निधन: २० डिसेंबर १९९६-)
१९३१: लक्ष्मी मल सिंघवी - भारतीय कायदेपंडित, विद्वान आणि मुत्सद्दी - पद्म भूषण (निधन: ६ ऑक्टोबर २००७)

पुढे वाचा..९ नोव्हेंबर निधन

२०११: हर गोबिंद खुराना - भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ - पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार (जन्म: ९ जानेवारी १९२२)
२००५: के. आर. नारायणन - भारताचे १०वे राष्ट्रपती (जन्म: २७ ऑक्टोबर १९२०)
२००३: विनोद बिहारी वर्मा - मैथिली भाषेतील लेखक व कवी
२०००: एरिक मॉर्ले - मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते (जन्म: २६ सप्टेंबर १९१८)
१९७७: केशवराव भोळे - गायक, अभिनेते, संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक (जन्म: २३ मे १८९६)

पुढे वाचा..मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024