९ नोव्हेंबर निधन
-
२०११: हर गोबिंद खुराना — भारतीय-अमेरिकन जैव रसायनशास्त्रज्ञ — पद्म विभूषण, नोबेल पुरस्कार
-
२००५: के. आर. नारायणन — भारताचे १०वे राष्ट्रपती
-
२००३: विनोद बिहारी वर्मा — मैथिली भाषेतील लेखक व कवी
-
२०००: एरिक मॉर्ले — मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते
-
१९७७: केशवराव भोळे — गायक, अभिनेते, संगीत समीक्षक आणि दिग्दर्शक
-
१९७०: चार्ल्स द गॉल — फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती
-
१९६२: धोंडो केशव कर्वे — भारतीय प्राध्यापक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते — भारतरत्न, पद्म विभूषण
-
१९५७: पीटर ओ'कॉनर — आयरिश ट्रॅक आणि फील्ड खेळाडू
-
१९५२: चेम वाइझमॅन — इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष
-
१९४०: नेव्हिल चेंबरलेन — इंग्लंडचे पंतप्रधान