९ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष

  • कायदाविषयक सेवा दिन

१९८४: एल्युड किपचोगे - केनियन धावपटू, १:५९:४० या वेळेसह दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन धावणारे पहिले व्यक्ती
१९८०: पायल रोहतगी - अभिनेत्री व मॉडेल
१९४४: चितेश दास - भारतीय कोरिओग्राफर (निधन: ४ जानेवारी २०१५)
१९३४: कार्ल सगन - अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक (निधन: २० डिसेंबर १९९६-)
१९३१: लक्ष्मी मल सिंघवी - भारतीय कायदेपंडित, विद्वान आणि मुत्सद्दी - पद्म भूषण (निधन: ६ ऑक्टोबर २००७)
१९२४: पं. चिंतामणी व्यास - भारतीय ख्यालगायक, गुरु व बंदिशकार - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १० जानेवारी २००२)
१९१८: चोई हाँग हाय - तायक्वोंडो मार्शल आर्टचे निर्माते (निधन: १५ जून २००२)
१९०४: पंचानन माहेश्वरी - सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ (निधन: १८ मे १९६६)
१८७७: सर मोहम्मद इक़्बाल - सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी (निधन: २१ एप्रिल १९३८)
१८७७: एनरिको डी निकोला - इटली देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १ ऑक्टोबर १९५९)
१८७७: इरिको डी निकोला - इटली प्रजास्ताकचे पहिले अध्यक्ष (निधन: १ ऑक्टोबर १९५९)
१८६७: श्रीमद राजचंद्र - जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी (निधन: ९ एप्रिल १९०१)
१८३०: अर्न्स्ट लिओपोल्ड - लेनिनगेनचे ४थे प्रिन्स (निधन: ५ एप्रिल १९०४)
१८०१: गेल बोर्डन - आटवलेल्या दुधाचे शोधक (निधन: ११ जानेवारी १८७४)
१३८९: व्हॅलोइसची इसाबेला - फ्रेंच राजकुमारी आणि इंग्लंडची राणी (निधन: १३ सप्टेंबर १४०९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024