१० मार्च - दिनविशेष
१९९८:
भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.
१९८५:
भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन ऍण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.
१९७२:
वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
१९५२:
केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान ऍंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.
१८७६:
अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.
पुढे वाचा..
१९७४:
बिझ स्टोन - ट्विटरचे सहसंस्थापक
१९५७:
ओसामा बिन लादेन - अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक (निधन:
२ मे २०११)
१९४७:
किम कॅम्पबेल - कॅनडा देशाच्या पहिल्या महिला आणि १९व्या पंत प्रधान
१९३९:
असगर अली इंजिनिअर - भारतीय लेखक (निधन:
१४ मे २०१३)
१९२९:
मंगेश पाडगावकर - कवी - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण
पुढे वाचा..
१९९९:
कुसुमाग्रज - भारतीय लेखक, कवी व नाटककार - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म:
२७ फेब्रुवारी १९१२)
१९८५:
कॉन्स्टंटिन चेरेनेन्को - रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (जन्म:
२४ सप्टेंबर १९११)
१९७८:
रामकृष्ण रंगा राव - भारतीय वकील आणि राजकारणी, मद्रास प्रेसिडेन्सीचे ६वे मुख्यमंत्री (जन्म:
२० फेब्रुवारी १९०१)
१९७१:
अप्पासाहेब पटवर्धन - भारतीय समाजसुधारक, कोकणचे गांधी (जन्म:
४ नोव्हेंबर १८९४)
१९५९:
बॅ. मुकुंद जयकर - भारतीय कायदेपंडित आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म:
१३ नोव्हेंबर १८७३)
पुढे वाचा..