७ मार्च - दिनविशेष


७ मार्च घटना

२०२२: कोविड-१९ - एकूण निधनसंख्या ६० लाख पेक्षा जास्त.
२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.
१९३६: दुसरे महायुद्ध व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने ऱ्या;हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.

पुढे वाचा..



७ मार्च जन्म

१९५५: अनुपम खेर - चित्रपट अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५२: व्हिव्हियन रिचर्डस - वेस्ट इंडियन क्रिकेटपटू
१९४५: टी. व्ही. शंकरनारायणन - भारतीय शास्त्रीय गायक - पद्म भूषण (निधन: २ सप्टेंबर २०२२)
१९४२: उमेश कुलकर्णी - भारतीय क्रिकेटपटू
१९३९: सय्यद सिब्ते रझी - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: २० ऑगस्ट २०२२)

पुढे वाचा..



७ मार्च निधन

२०१२: रवि शंकर शर्मा - भारतीय संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६)
२०००: प्रभाकर तामणे - साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
१९९३: इर्झा मीर - माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ ऑक्टोबर १९००)
१९७४: टी. टी. कृष्णमाचारी - माजी अर्थमंत्री
१९६१: गोविंद वल्लभ पंत - उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १० सप्टेंबर १८८७)

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025