४ मार्च - दिनविशेष
२०२२:
पॅरालिम्पिक - २०२२ हिवाळी पॅरालिम्पिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी पॅरालिम्पिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२००१:
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
१९९६:
चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
१९७४:
पिपल मॅगझिनचे पहिले प्रकाशन झाले.
१९६१:
इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
पुढे वाचा..
१९८६:
माईक क्रीगेर - इंस्ताग्रामचे सहसंस्थापक
१९३५:
प्रभा राव - कॉंग्रेसच्या नेत्या
१९२६:
रिचर्ड डेवोस - ऍमवेचे सहसंस्थापक
१९२५:
ज्योतीन्द्रनाथ टागोर - बंगाली साहित्यिक आणि चित्रकार (निधन:
४ मे १८४९)
१९२१:
फन्नीश्वर नाथ रेणू - भारतीय लेखक आणि कार्यकर्ते (निधन:
११ एप्रिल १९७७)
पुढे वाचा..
२०२०:
जेवियर पेरेझ डी क्युलर - पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव (जन्म:
१९ जानेवारी १९२०)
२०११:
अर्जुनसिंग - मध्यप्रदेशचे १२वे मुख्यमंत्री (जन्म:
५ नोव्हेंबर १९३०)
२००७:
सुनील कुमार महातो - भारतीय संसद सदस्य
२०००:
गीता मुखर्जी - स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या (जन्म:
८ जानेवारी १९२४)
१९९७:
रॉबर्ट इह. डिक - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
पुढे वाचा..