१७ नोव्हेंबर


आजचे विशेष दिन

  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
  • जागतिक पूर्व परिपक्वता दिन

घटना

  • १९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल ऍ ॅकेडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड.
  • १९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेऱ्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
  • १९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
  • १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.
  • १९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
  • १९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
  • १९३२: तिसऱ्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
  • १८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणाऱ्या सुएझ कालव्याचे उद्&#xd घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
  • १८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्&#xdवेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

अधिक वाचा: घटना


जन्म

  • १९८२: युसूफ पठाण — भारतीय क्रिकेटपटू
  • १९४९: अंजन दास — भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
  • १९३८: रत्&#xdनाकर मतकरी — लेखक, नाटककार, निर्माते
  • १९३२: बेबी शकुंतला — अभिनेत्री
  • १९२५: रॉक हडसन — अमेरिकन अभिनेते
  • १९२३: अरिसिदास परेरा — केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष
  • १९२०: मिथुन गणेशन — भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक
  • १९०६: सोइचिरो होंडा — होंडा कंपनीचे संस्थापक
  • १९०१: वॉल्टर हॉलस्टेन — युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष
  • १७५५: लुई (१८वा) — फ्रान्सचा राजा
  • १७४९: निकोलस एपर्टीट — कॅनिंगचे निर्माते
  • ०००९: व्हेस्पासियन — रोमन सम्राट

अधिक वाचा: जन्म


निधन

  • २०१५: अशोक सिंघल — विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष
  • २०१२: पॉंटि चड्डा — भारतीय उद्योगपती
  • २०१२: बाळासाहेब ठाकरे — हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख
  • २००३: सुरजित बिंद्राखिया — भारतीय गायक
  • १९८८: ज्योतिर्मयी देवी — भारतीय लेखक
  • १९६१: कुसुमावती देशपांडे — श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक
  • १९३५: गोपाळ कृष्ण देवधर — भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य
  • १९३१: हरप्रसाद शास्त्री — संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
  • १९२८: लाला लजपत राय — भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पंजाब केसरी
  • १८१२: जॉन वॉल्टर — द टाईम्स वृत्तपत्रचे संस्थापक

अधिक वाचा: निधन


नोव्हेंबर

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30

कॅलेंडर 2025