२८ नोव्हेंबर - दिनविशेष


२८ नोव्हेंबर घटना

२०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
१९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार ताऱ्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
१९६४: नासा (NASA)चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
१९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

पुढे वाचा..



२८ नोव्हेंबर जन्म

१९६४: मायकल बेनेट - भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी
१९३८: एम. एम. कळबुर्गी - भारतीय विद्वान लेखक (निधन: ३० ऑगस्ट २०१५)
१८७२: रामकृष्णबुवा वझे - गायक नट, गायनगुरु (निधन: ५ मे १९४३)
१८५७: अल्फान्सो (बारावा) - स्पेनचा राजा (निधन: २५ नोव्हेंबर १८८५)
१८५३: हेलन व्हाईट - डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (निधन: २८ ऑक्टोबर १९४४)

पुढे वाचा..



२८ नोव्हेंबर निधन

२०१२: झिग झॅगलर - अमेरिकन लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)
२००८: गजेन्द्र सिंग - भारतीय हवलदार
२००८: संदीप उन्नीकृष्णन - भारतीय सैनिक (जन्म: १५ मार्च १९७७)
२००१: अनंत काणे - नाटक निर्माते
१९९९: हनुमानप्रसाद मिश्रा - बनारस घराण्याचे सारंगीवादक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार

पुढे वाचा..



डिसेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023