२८ नोव्हेंबर निधन - दिनविशेष


२०१२: झिग झॅगलर - अमेरिकन लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)
२००८: गजेन्द्र सिंग - भारतीय हवलदार
२००८: संदीप उन्नीकृष्णन - भारतीय सैनिक (जन्म: १५ मार्च १९७७)
२००१: अनंत काणे - नाटक निर्माते
१९९९: हनुमानप्रसाद मिश्रा - बनारस घराण्याचे सारंगीवादक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९६८: एनिड ब्लायटन - इंग्लिश लेखिका (जन्म: ११ ऑगस्ट १८९७)
१९६७: सेनापती बापट - सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक (जन्म: १२ नोव्हेंबर १८८०)
१९६३: त्र्यंबक शंकर शेजवलकर - इतिहासकार व लेखक (जन्म: २५ मे १८९५)
१९६२: के. सी. डे - गायक, संगीत संयोजक व अभिनेते
१९५४: एनरिको फर्मी - इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २९ सप्टेंबर १९०१)
१९३९: जेम्स नास्मिथ - बास्केटबॉल खेळाचे निर्माते (जन्म: ६ नोव्हेंबर १८६१)
१८९३: सर अलेक्झांडर कनिंगहॅम - भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (जन्म: २३ जानेवारी १८१४)
१८९०: महात्मा फुले - भारतीय श्रेष्ठ समाजसुधारक (जन्म: ११ एप्रिल १८२७)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024