११ ऑगस्ट जन्म - दिनविशेष


१९५४: यशपाल शर्मा - भारतीय क्रिकेटपटू
१९५०: स्टीव्ह वोजनियाक - ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक
१९४४: फ्रेडरिक स्मिथ - फेडएक्सचे संस्थापक
१९४३: जनरल परवेझ मुशर्रफ - पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ फेब्रुवारी २०२३)
१९३३: जेरी फेलवेल - लिबर्टी विद्यापीठाचे संस्थापक (निधन: १५ मे २००७)
१९२८: रामाश्रेय झा - शास्त्रीय संगीतकार, वादक - संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १ जानेवारी २००९)
१९२८: वि. स. वाळिंबे - भारतीय लेखक व पत्रकार (निधन: २२ फेब्रुवारी २०००)
१९११: प्रेम भाटिया - पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी (निधन: ८ मे १९९५)
१८९७: एनिड ब्लायटन - इंग्लिश लेखिका (निधन: २८ नोव्हेंबर १९६८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024