११ ऑगस्ट - दिनविशेष
२०२२:
राजौरी आंतकी हल्ला, जम्मू काश्मीर - भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर गोळीबारात दोन आतंकी हल्लेखोर ठार झाले.
२०१३:
डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
२००३:
नाटो (NATO) - अफगाणिस्तानमधील शांती सैन्याची कमान हाती घेतली, ते नाटोचे ५४ वर्षांच्या इतिहासात युरोपबाहेरील पहिले मोठे ऑपरेशन आहे.
१९९९:
परिमार्जन नेगी - राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत सहा वर्षे वय असताना विजेतेपद जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
१९९२:
मॉल ऑफ अमेरिका - त्यावेळी अमेरिका देशातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल ब्लूमिंग्टन, मिनेसोटा येथे उघडला.
पुढे वाचा..
१९६२:
चार्ल्स सेसिल - इंग्रजी व्हिडिओ गेम डिझायनर,रेव्होल्यूशन सॉफ्टवेअरचे सह-संस्थापक
१९५४:
यशपाल शर्मा - भारतीय क्रिकेटपटू
१९५०:
स्टीव्ह वोजनियाक - ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक
१९५०:
गेनाडी निकोनोव्ह - रशियन अभियंते, AN-94 रायफलचे रचनाकार (निधन:
५ फेब्रुवारी २००३)
१९४४:
फ्रेडरिक स्मिथ - अमेरिकन उद्योगपती, FedEx चे संस्थापक
पुढे वाचा..
२०२२:
जे. एस. ग्रेवाल - भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक प्रशासक, गुरु नानक देव विद्यापीठाचे कुलगुरू - पद्मश्री
२०२२:
बाबुराव पाचर्णे - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार
२०२२:
शिमोगा सुबन्ना - भारतीय पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म:
१४ डिसेंबर १९३८)
२०२२:
रणजित पटनायक - भारतीय पटकथा लेखक
२०१८:
व्ही.एस. नायपॉल - त्रिनिदादियन-इंग्रजी कादंबरीकार आणि निबंधकार - नोबेल पुरस्कार (जन्म:
१७ ऑगस्ट १९३२)
पुढे वाचा..