१८ मे - दिनविशेष
- आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
२०२२:
मोरबी, गुजरात येथील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळली, त्यात बारा कामगारांचे निधन तर अनेक बेपत्ता आहेत.
२००९:
श्रीलंका - सरकार-एलटीटीई यांच्यातील युद्ध एलटीटीईला पराभूत करून संपले.
१९९८:
सुरेन्द्र चव्हाण - जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.
१९९५:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - स्थानिक बँकेतील ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा देण्यात आली.
१९९१:
हेलन शेरमन - ह्या पहिल्या महिला ब्रिटिश अंतराळयात्री बनल्या.
पुढे वाचा..
१९७९:
जेन्स बर्गेनस्टेन - माईनक्राफ्टचे सह-डिझाइन, स्वीडिश व्हिडिओ गेम डिझायनर
१९३३:
एच. डी. देवेगौडा - भारताचे ११वे पंतप्रधान
१९२५:
इग्नेशियस पॉल पिंटो - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (निधन:
८ फेब्रुवारी २०२३)
१९२०:
करोल जोझेफ वोजट्यला - पोप जॉन पॉल (दुसरे), २६४वे पोप (निधन:
२ एप्रिल २००५)
१९२०:
जॉन पॉल (दुसरा) - पोप (निधन:
२ एप्रिल २००५)
पुढे वाचा..
२०१७:
रीमा लागू - भारतीय अभिनेत्री (जन्म:
२१ जुन १९५८)
२०१४:
डोब्रिका कोसिक - फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष (जन्म:
२९ डिसेंबर १९२१)
२०१२:
जय गुरूदेव - भारतीय धार्मिक नेते
२००९:
वेल्लुपल्ली प्रभाकरन - एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam)चे संस्थापक (जन्म:
२६ नोव्हेंबर १९५४)
२००७:
पियरे-गिल्स डी जेनेस - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म:
२४ ऑक्टोबर १९३२)
पुढे वाचा..