२१ मे - दिनविशेष
१९९६:
माधवराव पाटील - ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.
१९९४:
सुश्मिता सेन - यांना ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्स किताब प्रदान. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहे.
१९९२:
चीन - देशाने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
१९९१:
राजीव गांधी - भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली.
१९३२:
अमेलिया इअरहार्ट - अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
पुढे वाचा..
१९७०:
रमेश लटके - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (निधन:
११ मे २०२२)
१९६०:
मोहनलाल - दक्षिण भारतीय अभिनेते
१९५८:
नइम खान - भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर
१९३१:
शरद जोशी - हिंदी कवी, लेखक व उपहासकार (निधन:
५ सप्टेंबर १९९१)
१९२८:
ज्ञानेश्वर नाडकर्णी - कला समीक्षक व लेखक (निधन:
२३ डिसेंबर २०१०)
पुढे वाचा..
२०२२:
तोता सिंग - भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार (जन्म:
२ मार्च १९१४)
२०००:
मार्क आर. ह्यूजेस - हर्बालाइफ कंपनीचे स्थापक (जन्म:
१ जानेवारी १९५६)
१९९८:
आबासाहेब बाबूराव किल्लेदार - इंटकचे सोलापुरातील नेते
१९९१:
राजीव गांधी - भारताचे ६वे पंतप्रधान (जन्म:
२० ऑगस्ट १९४४)
१९७९:
जानकीदेवी बजाज - भारतीय स्वातंत्र्य वीरांगना (जन्म:
७ जानेवारी १८९३)
पुढे वाचा..