२० ऑगस्ट - दिनविशेष
२००८:
कुस्तीगीर सुशील कुमार यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकले.
१९९५:
भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
१९८८:
८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
१९६०:
सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९४१:
दुसरे महायुद्ध फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
पुढे वाचा..
२००३:
प्रिन्स गॅब्रिएल - बेल्जियम देशाचे राजकुमार
१९६६:
एनरिको लेटा - इटली देशाचे ५५ वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
१९५६:
डेसमंड स्वेन - इंग्रज सैनिक आणि राजकारणी, व्हाईस-चेंबरलेन ऑफ द हाउसहोल्ड
१९४६:
लॉरेंट फॅबियस - फ्रान्स देशाचे १५८वे पंतप्रधान, राजकारणी
१९४६:
एन. आर. नारायण मूर्ती - भारतीय उद्योगपती, इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक - पद्म विभूषण, पद्मश्री
पुढे वाचा..
२०२२:
समर बॅनर्जी - भारतीय ऑलिम्पिक फुटबॉलपटू (जन्म:
३० जानेवारी १९३०)
२०२२:
ऑस्टॅथिओस पॅथ्रोस - भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट (जन्म:
१२ नोव्हेंबर १९६३)
२०२२:
सय्यद सिब्ते रझी - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म:
७ मार्च १९३९)
२०१४:
बी. के. एस. अय्यंगार - भारतीय योग प्रशिक्षक, अय्यंगार योगाचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म:
१४ डिसेंबर १९१८)
२०१३:
नरेंद्र दाभोलकर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष - पद्मश्री (जन्म:
१ नोव्हेंबर १९४५)
पुढे वाचा..