१७ एप्रिल निधन - दिनविशेष

  • जागतिक हिमोफिलिया दिन

२०१२: नित्यानंद महापात्रा - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म: १७ जून १९१२)
२०११: विनायक बुवा - विनोदी साहित्यिक (जन्म: ४ जुलै १९२६)
२००४: सौंदर्या - अभिनेत्री (जन्म: १८ जुलै १९७२)
२००३: रॉबर्ट अटकिन्स - अटकिन्स आहारचे निर्माते (जन्म: १७ ऑक्टोबर १९३०)
२००१: वामन दत्तात्रय वर्तक - वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (जन्म: १९ ऑक्टोबर १९२५)
१९९८: विजय सिप्पी - चित्रपट निर्माते
१९७६: हेन्रिक डॅम - डॅनिश बायोकेमिस्ट आणि फिजियोलॉजिस्ट - नोबेल पारितोषिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९५)
१९७५: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे २रे राष्ट्रपती - भारतरत्न (जन्म: ५ सप्टेंबर १८८८)
१९४८: कंटारो सुझुकी - जपान देशाचे ४२वे पंतप्रधान (जन्म: १८ जानेवारी १८६८)
१९४६: व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री - कायदेतज्ञ, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष (जन्म: २२ सप्टेंबर १८६९)
१८८२: जॉर्ज जेनिंग्स - फ्लश शौचालयचे निर्माते (जन्म: १० नोव्हेंबर १८१०)
१७९०: बेंजामीन फ्रँकलिन - लेखक आणि संशोधक (जन्म: १७ जानेवारी १७०६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024